Surah Al-Qasas Verse 55 - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
Surah Al-Qasasوَإِذَا سَمِعُواْ ٱللَّغۡوَ أَعۡرَضُواْ عَنۡهُ وَقَالُواْ لَنَآ أَعۡمَٰلُنَا وَلَكُمۡ أَعۡمَٰلُكُمۡ سَلَٰمٌ عَلَيۡكُمۡ لَا نَبۡتَغِي ٱلۡجَٰهِلِينَ
५५. जेव्हा व्यर्थ गोष्ट कानी पडते, तेव्हा तिच्यापासून अलिप्त होतात आणि म्हणतात की आमचे आचरण आमच्यासाठी आणि तुमचे आचरण तुमच्यासाठी, तुमच्यावर सलाम असो. आम्ही अडाणी लोकांशी वाद घालू इच्छित नाही