Surah Al-Qasas Verse 58 - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
Surah Al-Qasasوَكَمۡ أَهۡلَكۡنَا مِن قَرۡيَةِۭ بَطِرَتۡ مَعِيشَتَهَاۖ فَتِلۡكَ مَسَٰكِنُهُمۡ لَمۡ تُسۡكَن مِّنۢ بَعۡدِهِمۡ إِلَّا قَلِيلٗاۖ وَكُنَّا نَحۡنُ ٱلۡوَٰرِثِينَ
५८. आणि आम्ही अशा अनेक वस्त्या नष्ट करून टाकल्या, ज्या आपल्या सुख विलासात उन्मत्त झाल्या होत्या. ही आहेत त्यांची निवासस्थाने जी त्यांच्यानंतर फारच कमी आबाद केली गेलीत. आणि अखेरीस आम्हीच सर्व काहीचे वारस आहोत