Surah Al-Qasas Verse 64 - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
Surah Al-Qasasوَقِيلَ ٱدۡعُواْ شُرَكَآءَكُمۡ فَدَعَوۡهُمۡ فَلَمۡ يَسۡتَجِيبُواْ لَهُمۡ وَرَأَوُاْ ٱلۡعَذَابَۚ لَوۡ أَنَّهُمۡ كَانُواْ يَهۡتَدُونَ
६४. आणि त्यांना सांगिले जाईल की आपल्या सहभागी (ईश्वरांना) बोलवा, तेव्हा ते बोलवतील, परंतु ते त्यांना उत्तर देखील देणार नाहीत. आणि सर्व अज़ाब (अल्लाहची शिक्षा- यातना) पाहतील. या लोकांनी मार्गदर्शन प्राप्त केले असते तर बरे झाले असते