Surah Al-Qasas Verse 7 - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
Surah Al-Qasasوَأَوۡحَيۡنَآ إِلَىٰٓ أُمِّ مُوسَىٰٓ أَنۡ أَرۡضِعِيهِۖ فَإِذَا خِفۡتِ عَلَيۡهِ فَأَلۡقِيهِ فِي ٱلۡيَمِّ وَلَا تَخَافِي وَلَا تَحۡزَنِيٓۖ إِنَّا رَآدُّوهُ إِلَيۡكِ وَجَاعِلُوهُ مِنَ ٱلۡمُرۡسَلِينَ
७. आणि आम्ही मूसाच्या मातेला वहयी (प्रकाशना) केली की त्याला दूध पाजत राहा आणि जेव्हा तुला त्याच्याविषयी काही भय जाणवेल तेव्हा त्याला नदीत वाहवून दे आणि कसलेही भय, शोक व दुःख करू नकोस. आम्ही निःशंसय, त्याला तुझ्याकडे परतवू आणि त्याला आपल्या पैगंबरांपैकी बनविणार आहोत