Surah Al-Qasas Verse 9 - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
Surah Al-Qasasوَقَالَتِ ٱمۡرَأَتُ فِرۡعَوۡنَ قُرَّتُ عَيۡنٖ لِّي وَلَكَۖ لَا تَقۡتُلُوهُ عَسَىٰٓ أَن يَنفَعَنَآ أَوۡ نَتَّخِذَهُۥ وَلَدٗا وَهُمۡ لَا يَشۡعُرُونَ
९. आणि फिरऔनची पत्नी म्हणाली की हा तर माझ्या आणि तुमच्या नेत्रांची शितलता आहे. याची हत्या करू नका. फार संभव आहे की हा आम्हाला काही लाभ पोहचविल किंवा आम्ही याला आपलाच पुत्र ठरवावे, आणि हे लोक अक्कलच बाळगत नव्हते