وَإِذَآ أَنۡعَمۡنَا عَلَى ٱلۡإِنسَٰنِ أَعۡرَضَ وَنَـَٔا بِجَانِبِهِۦ وَإِذَا مَسَّهُ ٱلشَّرُّ فَذُو دُعَآءٍ عَرِيضٖ
५१. आणि जेव्हा आम्ही माणसावर आपला उपकार करतो, तेव्हा तो तोंड फिरवितो आणि बाजू बदलून घेतो आणि जेव्हा त्याच्यावर दुःख कोसळले तेव्हा मात्र लांबलचक दुआ (प्रार्थना) करणारा बनतो
Author: Muhammad Shafi I Ansari