Surah Al-Hujraat Verse 17 - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
Surah Al-Hujraatيَمُنُّونَ عَلَيۡكَ أَنۡ أَسۡلَمُواْۖ قُل لَّا تَمُنُّواْ عَلَيَّ إِسۡلَٰمَكُمۖ بَلِ ٱللَّهُ يَمُنُّ عَلَيۡكُمۡ أَنۡ هَدَىٰكُمۡ لِلۡإِيمَٰنِ إِن كُنتُمۡ صَٰدِقِينَ
१७. ते तुम्हाला आपल्या मुसलमान होण्याचा उपकार जाणिवतात. (तुम्ही) सांगा की आपल्या मुसलमान होण्याचा उपकार माझ्यावर ठेवू नका, किंबहुना अल्लाहचा तुमच्यावर उपकार आहे की त्याने तुम्हाला ईमानकडे मार्गदर्शन केले, जर तुम्ही सच्चे असाल