Surah Al-Mumtahana Verse 11 - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
Surah Al-Mumtahanaوَإِن فَاتَكُمۡ شَيۡءٞ مِّنۡ أَزۡوَٰجِكُمۡ إِلَى ٱلۡكُفَّارِ فَعَاقَبۡتُمۡ فَـَٔاتُواْ ٱلَّذِينَ ذَهَبَتۡ أَزۡوَٰجُهُم مِّثۡلَ مَآ أَنفَقُواْۚ وَٱتَّقُواْ ٱللَّهَ ٱلَّذِيٓ أَنتُم بِهِۦ مُؤۡمِنُونَ
११. आणि जर तुमची एखादी पत्नी तुमच्या हातून निघून जावी आणि काफिरांजवळ चालली जावी, मग तुम्हाला सूडाची संधी (वेळ) मिळावी तर ज्यांच्या पत्न्या चालल्या गेल्या आहेत, त्यांना त्यांच्या खर्चाइतके अदा करा, आणि त्या अल्लाहचे भय बाळगत राहा ज्यावर तुम्ही ईमान राखता