Surah Al-Mumtahana Verse 9 - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
Surah Al-Mumtahanaإِنَّمَا يَنۡهَىٰكُمُ ٱللَّهُ عَنِ ٱلَّذِينَ قَٰتَلُوكُمۡ فِي ٱلدِّينِ وَأَخۡرَجُوكُم مِّن دِيَٰرِكُمۡ وَظَٰهَرُواْ عَلَىٰٓ إِخۡرَاجِكُمۡ أَن تَوَلَّوۡهُمۡۚ وَمَن يَتَوَلَّهُمۡ فَأُوْلَـٰٓئِكَ هُمُ ٱلظَّـٰلِمُونَ
९. अल्लाह तुम्हाला केवळ त्या लोकांशी प्रेम राखण्यापासून रोखतो, ज्यांनी तुमच्याशी धर्माच्या बाबतीत लढाई केली आणि तुम्हाला देशाबाहेर काढले आणी देशाबाहेर काढणाऱ्यांना मदत केली, जे लोक अशा काफिरांशी प्रेम राखतील तेच निश्चितपणे अत्याचारी आहेत