Surah Al-Jumua Verse 10 - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
Surah Al-Jumuaفَإِذَا قُضِيَتِ ٱلصَّلَوٰةُ فَٱنتَشِرُواْ فِي ٱلۡأَرۡضِ وَٱبۡتَغُواْ مِن فَضۡلِ ٱللَّهِ وَٱذۡكُرُواْ ٱللَّهَ كَثِيرٗا لَّعَلَّكُمۡ تُفۡلِحُونَ
१०. मग जेव्हा नमाज पूर्ण होईल तेव्हा धरतीवर (इतस्ततः) पसरा आणि अल्लाहची कृपा शोधा आणि अल्लाहचे अत्याधिक स्मरण करा, यासाठी की तुम्ही सफलता प्राप्त करून घ्यावी