Surah Al-Masadd - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
تَبَّتۡ يَدَآ أَبِي لَهَبٖ وَتَبَّ
१. अबु लहबचे दोन्ही हात तुटले आणि तो (स्वतः) नष्ट झाला
Surah Al-Masadd, Verse 1
مَآ أَغۡنَىٰ عَنۡهُ مَالُهُۥ وَمَا كَسَبَ
२. ना तर त्याची संपत्ती त्याच्या कामी आली आणि ना त्याची कमाई
Surah Al-Masadd, Verse 2
سَيَصۡلَىٰ نَارٗا ذَاتَ لَهَبٖ
३. लवकरच तो भडकणाऱ्या आगीत जाऊन पडेल
Surah Al-Masadd, Verse 3
وَٱمۡرَأَتُهُۥ حَمَّالَةَ ٱلۡحَطَبِ
४. आणि त्याची पत्नीही (जाईल), जी लाकडे वाहून नेणारी आहे
Surah Al-Masadd, Verse 4
فِي جِيدِهَا حَبۡلٞ مِّن مَّسَدِۭ
५. तिच्या गळ्यात खजुरीच्या सालीचा पीळ घातलेला दोरखंड असेल
Surah Al-Masadd, Verse 5