Surah Al-Ikhlas - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
قُلۡ هُوَ ٱللَّهُ أَحَدٌ
१. तुम्ही सांगा की तो अल्लाह एकमेव आहे
Surah Al-Ikhlas, Verse 1
ٱللَّهُ ٱلصَّمَدُ
२. अल्लाह निरपेक्ष आहे
Surah Al-Ikhlas, Verse 2
لَمۡ يَلِدۡ وَلَمۡ يُولَدۡ
३. ना त्याच्यापासून कोणी जन्मास आला ना तो कोणापासून जन्मला
Surah Al-Ikhlas, Verse 3
وَلَمۡ يَكُن لَّهُۥ كُفُوًا أَحَدُۢ
४. आणि ना कोणी त्याचा समकक्ष आहे
Surah Al-Ikhlas, Verse 4