Surah Yusuf Verse 18 - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
Surah Yusufوَجَآءُو عَلَىٰ قَمِيصِهِۦ بِدَمٖ كَذِبٖۚ قَالَ بَلۡ سَوَّلَتۡ لَكُمۡ أَنفُسُكُمۡ أَمۡرٗاۖ فَصَبۡرٞ جَمِيلٞۖ وَٱللَّهُ ٱلۡمُسۡتَعَانُ عَلَىٰ مَا تَصِفُونَ
१८. आणि यूसुफचा सदरा खोट्या रक्ताने भिजवून आणला. (पिता) म्हणाले, (असे नाही घडले) किंबहुना तुम्ही आपल्या मनाने एक गोष्ट रचली आहे, आता सबुरी करणेच उत्तम आहे आणि तुमच्या मनगढत गोष्टींवर अल्लाहशीच मदतीची प्रार्थना (दुआ) आहे