Surah Yusuf Verse 19 - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
Surah Yusufوَجَآءَتۡ سَيَّارَةٞ فَأَرۡسَلُواْ وَارِدَهُمۡ فَأَدۡلَىٰ دَلۡوَهُۥۖ قَالَ يَٰبُشۡرَىٰ هَٰذَا غُلَٰمٞۚ وَأَسَرُّوهُ بِضَٰعَةٗۚ وَٱللَّهُ عَلِيمُۢ بِمَا يَعۡمَلُونَ
१९. आणि एक प्रवासी काफिला आला आणि त्यांनी आपल्या पाणी आणणाऱ्याला पाठविले, त्याने आपला डोल (बादली) विहीरीत टाकला, उद्गारला, वाहवा! काय आनंदाची गोष्ट आहे! हा तर एक बालक आहे. त्यांनी त्याला व्यापार-सामुग्री समजून लपविले आणि जे काही ते करीत होते, अल्लाह चांगले जाणून होता